Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मलायकाला पुरुषातील या दोन गोष्टी आवडतात

Malaika loves these two things of a man
Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (16:04 IST)

छैया  छैया  देसी गर्ल मलायका आरोराला सगळे ओळखतात. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच आपले हॉट फोटो तिच्या सोशल पेजवर शेअर करत असते.तर टीव्ही वर ती अनेक शो मध्ये जज म्हणून काम देखील करत आहे. तिने ज्या प्रकारे स्वतः मेंटेन केले आहे त्यामुळे अनेक पुरुष तिचे चाहते आहेत. असो.

मलायाकाने नुकताच एका मासिकाला इंटरव्यूव  दिला तेव्हा तिला विचारले की तुला कसे पुरुष अथवा पुरुषातील कोणती गोष्ट आवडते. यावर मलायका बोलली   एखाद्या पुरुषाचे शूज चांगले असतील तर ते समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेस पाडण्यासाठी पुरेसे आहेत. त्याचबरोबर मला अधिक बोलणारे लोक आवडत नसल्याने कमी बोलणाºया तोंडाचे लोक आवडतात, असेही मलाइकाने म्हटले आहे. त्यामुळे आता मलायका कोणाला देट तर करत नाहीना किंवा मलायका आता कोणी पार्टनर तर शोधात नाही नाही असा अंदाज लावला जात आहे तर दुसरीकडे अरबाज खान पासून तिने घटस्पोट घेतला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचे सूत्रधार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा बंद

अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीसोबतच अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांची मने जिंकली

गायिका श्रेया घोषालने सूरतमधील कार्यक्रम रद्द केला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला निर्णय

अनुराग कश्यप विरुद्ध कायदेशीर कारवाई, सुरत कोर्टाने या दिवशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली

सर्व पहा

नवीन

23 वर्षीय अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलीचे आगमन,तिसऱ्यांदा आई बनली

Family Man 3’ फेम अभिनेता रोहित बासफोरचे निधन

प्रसिद्ध निर्माते शाजी एन करुण यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन

या घटनेमुळे संपूर्ण देश एक झाला आहे', पहलगाम हल्ल्यावर नवाजुद्दीनने व्यक्त केले दुःख

Parashuram Jayanti भगवान परशुराम मंदिर ग्वाल्हेर

पुढील लेख
Show comments