suvichar

‘या’अभिनेत्यासोबत विश्‍वसुंदरी मानुषी छिल्लरला करायचेय काम

Webdunia
मिस वर्ल्डचा किताब मिळवणाऱ्या सौंदर्यवती आणि बॉलिवूड यांचे एक अनोखे नाते आहे. त्यांनी बॉलिवूडचा पडदा गाजवला आहे, यात आता नुकतीच विश्वसुंदरी ठरलेली मानुषी छिल्लर ही पदार्पण करण्याची शक्‍यता आहे. बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्यासोबत काम करण्यास आवडेल असा प्रश्न तिला विचारण्यात आला असता, तिने अभिनेता आमीर खानाचे नाव घेतले.
 
मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर मानुषी छिल्लर नुकतीच भारतात परतली. तिच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले असता तिने बॉलिवूड पदार्पणाबद्दलचे सूतोवाच केले. तिला डॉक्‍टर व्हायचे असून त्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

सर्व पहा

नवीन

शूटिंग करताना प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू

सोनम कपूर वयाच्या ४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली: मुलाला जन्म दिला

ब्लू ब्लड्स' या मालिकेतील अभिनेता अॅलेक्स डुओंग यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी कर्करोगाने निधन

रजत दलालने गंगा नदीच्या काठावर एका अज्ञात मुलीशी लग्न केले; लग्नाचे फोटो व्हायरल

Mahashivratri Special 'पुणेेश्वर' आणि 'नारायणेश्वर' प्राचीन महादेव मंदिर दर्शन

पुढील लेख
Show comments