Festival Posters

पद्मावती : पद्मावत २५ जानेवारीला चित्रपट गृहात

Webdunia
मंगळवार, 9 जानेवारी 2018 (11:13 IST)

वादात अडकलेला पद्मावती चित्रपट नाव बदलून पद्मावत झाला आहे. आता हा चित्रपट   'पद्मावती' चित्रपटाच्या नावामध्ये आणि सिनेमामध्ये काही बदल केल्यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात  २५ जानेवारी रोजी हा चित्रपट गृहात दिसणार आहे. पद्मावत मध्ये रणवीर सिंह, शाहीद कपूर आणि दीपिका पदूकोण असून चित्रपट  २५ जानेवारीला रिलीज होणार असल्याची माहिती काही वेळापूर्वी प्रसिद्ध करण्यात  आली आहे. मात्र या चित्रपटला  २५ जानेवारी रोजी अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट फाईट देणार आहेत. अय्यारी या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये आता बदल करण्यात आले असून  २६ जानेवारी रोजी रिलीज होणारा 'अय्यारी' आता ९ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार. त्यामुळे आता नाव बदलून पद्मावत प्रेक्षक खेचतो की अक्षय कुमार याचा सामाजिक विषयवार असलेला चित्रपट बाजी मारतो हे बघावे लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

हृतिक रोशनचा वाढदिवस: बालपण अनेक आव्हानांनी भरलेले, कहो ना... प्यार है'ने त्याचे नशीब बदलले

द राजा साब'च्या रिलीज दरम्यान संजय दत्तची पशुपतिनाथला भेट

Dolphin Destinations In India भारतातील या ठिकाणी डॉल्फिन जवळून पाहता येतात

फराह खानने दीपिका पदुकोण, मलाईका पासून गीता कपूर पर्यंत सर्वांना स्टार बनवले

पुढील लेख
Show comments