Festival Posters

'पद्मावती' बघायचा की नाही

Webdunia
संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित 'पद्मावती' या चित्रपटाविषयी निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. देशभरात याचा विरोध होत असला तरी लोकांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेणेही तेवढचं महत्त्वाचे आहे....
 
हा चित्रपट केवळ मनोरंजन म्हणून बघावं असे काही लोकांचे मत पडले आहेत तर काही लोकांनी याचा सर्रास विरोध केला आहे...तर शेवटी काय चित्रपट रिलीजहून त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरच हे गणित समजू शकेल की या विरोधाचा चित्रपटाला फायदा झाला की नुकसान....

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दक्षिण भारतीय चित्रपटात अनिल कपूर यांची एंट्री, या सुपरस्टार सोबत दिसणार

फरहान अख्तरचा '१२० बहादूर' हा चित्रपट ओटीटीवर पदार्पण करत आहे; तो कुठे पाहू शकतात जाणून घ्या

वादग्रस्त विधानाबद्दल हनी सिंगने मागितली माफी

विराट आणि अनुष्काने करोडो रुपयांचा प्लॉट खरेदी केला, सेलिब्रिटी या जागेसाठी वेडे का होत आहेत?

अभिनेते जितेंद्र आणि तुषार कपूर यांनी मुंबईतील ११ मजली व्यावसायिक इमारत ५५९ कोटींना विकली

सर्व पहा

नवीन

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार

माघी गणेश जयंती निमित्त पुण्यातील या प्रसिद्ध गणपती मंदिरांना भेट देऊन बाप्पाचा आशीर्वाद घ्या

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

एकता कपूरची सुपरहिट मालिका "पवित्र रिश्ता" द्वारे घराघरात लोकप्रिय झालेला बॉलिवूडचा सुपरस्टार बनला

पुढील लेख
Show comments