Dharma Sangrah

‘पद्मावती’चा ट्रेलर रिलीज

Webdunia

अखेर ‘पद्मावती’चा बहुप्रतिक्षीत ट्रेलर रिलीज झाला आहे.  ट्रेलरमध्ये शाहिदला पाहिल्यानंतर चाहत्यांची ही  उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचणार आहे. रणवीरचे निगेटीव्ह रूप पाहणेही  इंटरेस्टिंग आहे. राणी पद्मावती म्हणजे जगातील सर्वाधिक सुंदर महिला आणि राणी पद्मावतीच्या रूपातील दीपिका पादुकोण आहे. ट्रेलर पाहता चित्रपटात दीपिकाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. भव्यदिव्य सेट, हत्ती-घोडे, डोळे खिळवणारे महाल आणि अंगावर शहारे उभी करणारी युद्ध दृश्ये असे सगळे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. काही मिनीटांमध्येच लोकांनी  ट्रेलला पसंदी दिली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्याचे निधन

Fun Time गण्याने धोब्या कडे धोतर धुवायला टाकले

Dhurandhar 2 Controversy ‘धुरंधर २’ च्या यशावर संकटाचे सावट; एका गाण्यामुळे आदित्य धर कायदेशीर अडचणीत

अभिनेत्रीने रणवीर सिंगला आपला लकी चार्म म्हटले; त्याच्यामुळेच चित्रपट निर्मात्यांनी तिची दखल घेतली

हिरवीगार दरी आणि थंड हवेचे ठिकाण जिथे प्रत्येक ऋतू सुखद; ऊटीजवळील काही सर्वोत्तम ठिकाणे नक्कीच भेट देण्यासारखी

पुढील लेख
Show comments