Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाक एक्ट्रेसने सलमानचा उडवला मजाक, म्हटले 'छिछोरा आहे सलमान'

Webdunia
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017 (12:03 IST)
पाकिस्तानी एक्ट्रेस सबा कमरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओत सबा, बॉलीवूड स्टार्सचा मजाक उडवत आहे. ऋत्विक ते सलमान पर्यंत, सबा ने प्रत्येक मोठ्या स्टार्सचा मजाक उडवला आहे.  
 
महत्तवाचे म्हणजे, एक टीवी शो के दौरान शो की होस्ट, सबाला बॉलीवूड स्टार्सचे फोटो दाखवते. या स्टार्स लिस्टमध्ये ऋत्विक रोशन, इमरान हाश्मी, रणबीर कपूर, रितेश देशमुख आणि सलमान खान उपस्थित होते.  
 
सर्वात सर्वात आधी ऋत्विकचे फोटो दाखवले आणि तिनी प्रश्न विचारले की जर ऋत्विक तुला लग्नासाठी प्रपोज करेल तर तू काय म्हणशील? तर सबा म्हणाली, 'मला दोन मुलांचा बाप नको. तो माझ्या टाईपचा नाही आहे.' 
 
त्यानंतर इमरान हाशमीचे फोटो दाखवत प्रश्न विचारले की जर यांचा सोबत चित्रपट करायचा मोका मिळाला तर? सबाने उत्तर दिले की मला तोंडाचा कँसर नको हवा आहे.  
 
नंतर सबाला रितेशचा फोटो दाखवला आणि म्हटले की यांच्यासोबत कॉमेडी चित्रपट करण्याचा मोका मिळेल तर तू काय करशील? तेव्हा सबाने उत्तर दिले, मी पाकिस्तानची मोठी एक्ट्रेस आहे आणि मला बॉलीवूडमध्ये कोणासोबत काम करायचे असेल तर मी एखाद्या ए लिस्ट स्टारसोबत काम करेन.  
 
त्यानंतर नंबर आला सलमानच्या फोटोचा. सलमानचे फोटो बघितल्याबरोबर, 'सल्लू भैय्याशी भिती वाटते. फारच छिछोरा आहे.   यांचा कोणताही स्टाइल नाही आहे. डांस देखील येत नाही, हे तर स्वत:चेच स्टेप काढतात.'
 
सांगायचे म्हणजे सबा लवकरच बॉलीवूड एक्टर इरफान खानचे चित्रपट 'हिंदी मीडियम'हून डेब्यू करणार आहे. चित्रपट याचवर्षी  मार्च 12ला रिलीज होईल.  
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

येथे स्त्री रुपात हनुमान, जाणून घ्या कुठे आणि का प्रसिद्ध आहे हे मंदिर

आता वंदे भारत ट्रेन चित्रपटात दिसणार, शूटिंगला मिळाली परवानगी

प्रसिद्ध गायक जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

पुढील लेख
Show comments