Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pathaan Movie Release : चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण , इंदूरच्या चित्रपटगृहांबाहेर पठाणचा निषेध

Webdunia
बुधवार, 25 जानेवारी 2023 (11:07 IST)
तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख खानने रुपेरी पडद्यावर दार ठोठावले आहे. 2023 चा सर्वात मोठा चित्रपट पठाण थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. चित्रपटगृहांबाहेर लोकांची गर्दी होत आहे. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. 
 
पठाणमध्ये शाहरुख खान रॉ एजंट झाला आहे.देश वाचवण्यासाठी तो शत्रूंशी लढताना दिसला आहे. शाहरुखचा आतापर्यंतचा सर्वात वेगळा आणि अनोखा अवतार या चित्रपटात पाहायला मिळत आहे. शाहरुखची दीपिकासोबतची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत आहे. 
 
शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असतानाच, इंदूरच्या चित्रपटगृहांमध्ये हिंदू संघटनांनी निदर्शने सुरू केली.
<

@iamsrk @narendramodi @PMOIndia @TOIIndoreNews @yrftalent @yrf @ShahRukhKhan_FC @SRKUniverse please look in this matter, some people of bajrang dal are not leeting people to watch movie and police force are doing nothing to stop them. This incident belong to sapna sangeeta indore pic.twitter.com/r8vwCfMEgc

— Sameer Pathan (@sambadmash6) January 25, 2023 >
 
विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सिनेमागृहाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करत आहेत. हिंदू संघटनांचे कार्यकर्ते हातात लाठ्या घेऊन शो बंद करण्यासाठी आले आहे.

Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments