Dharma Sangrah

Payal-Sangram Wedding : पायल रोहतगीने संग्राम सिंहसोबतचे फोटो शेअर केले

Webdunia
शुक्रवार, 8 जुलै 2022 (22:10 IST)
टेलिव्हिजनपासून चित्रपटांपर्यंत नाव कमावणारी अभिनेत्री पायल रोहतगी आणि रेसलर संग्राम सिंग हे दोघे 9 जुलै रोजी आग्रा येथे वैवाहिक बंधनात बांधले जाणार आहे. पायल सतत प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता अभिनेत्रीने संग्राम सिंहसोबतच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
 
काही वेळापूर्वी पायल रिअॅलिटी शो लॉकअपच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती आणि या शोदरम्यानच संग्रामने त्याच्या लग्नाची घोषणा केली होती. सध्या दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. आज त्यांचे संगीत आहे, अशा स्थितीत वर राजा संग्राम आणि वधू पायल यांनी जोरदार पोझ दिली.
 
पायल रोहतगीने संग्राम सिंहसोबत फोटो शेअर करताना लिहिले, आपल्या आयुष्याचा सुंदर प्रवास सुरू होणार आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत पायलच्या पोस्टवर खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि आयुष्याच्या या नवीन टप्प्यासाठी दोघांनाही शुभेच्छा देत आहेत.गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. आता ते लग्नाच्या वेडीत अडकणार आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

धुरंधर २' ने पाच दिवसांत ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

गजनी'चे निर्माते मधू मंटेना व पत्नी इरा मंटेना यांना पुत्ररत्न प्राप्त झाले

Travel With Kids उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना देशातील हिल स्टेशनला फिरायला घेऊन जा

'आयझॉम्बी' अभिनेत्री कॅरी-ॲन फ्लेमिंग यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments