Festival Posters

“पद्मावती’ने मोडला रिलीज होण्यापूर्वीच “बाहुबली’चा विक्रम

Webdunia
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (16:07 IST)
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा “पद्मावती’ चित्रपट सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहे. आता प्रदर्शनाच्या आधीच या सिनेमाने अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. “बाहुबली-2′ सिनेमाला मागे टाकून हा चित्रपट 150 देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा प्लॅन आहे.
 
180 कोटी रुपयांचे बजेट असलेला पद्मावती 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतात 4500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. तर जगभरात या सिनेमाच्या वितरणाची जबाबदारी हॉलिवूडचे फेमस स्टुडिओ पॅरामाऊंट पिक्‍चर्सकडे देण्यात आली आहे.
 
निर्मात्यांनी हा चित्रपट 150 देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक विक्रमच आहे. एवढ्या देशांमध्ये प्रदर्शित होणारा “पद्मावती’ हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट ठरणार आहे. असं झाल्यास हा चित्रपट “बाहुबली-2′ आणि “दंगल’पेक्षाही जास्त कमाई करेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

सर्व पहा

नवीन

कलकी 2' बद्दल नवीन अपडेट, दीपिका पदुकोणच्या जागी दिसणार ही दक्षिणेतील अभिनेत्री!

सोलो ट्रिपचं प्लॅनिंग करताय? ही आहेत भारतातील सर्वात सुरक्षित पर्यटन स्थळे

जॉन अब्राहमच्या धक्कादायक परिवर्तनाने चाहते थक्क; एका मोठ्या चित्रपटाची तयारी करत आहे का?

रणवीर सिंहविरोधात FIR दाखल

दीपिका- रणवीर जिवलग मैत्रिणीच्या लग्नासाठी न्यू यॉर्कमध्ये पोहोचले, लग्नाच्या ग्लॅमरमध्ये भर पडली, फोटो पहा

पुढील लेख
Show comments