Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ponniyin Selvan 2चे Trailer रिलीज

Webdunia
गुरूवार, 30 मार्च 2023 (18:47 IST)
Ponniyin Selvan 2 Trailer: साऊथ सिनेसृष्टीतील दिग्दर्शक मणिरत्नमच्या 'पोनियिन सेल्वन' या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्याचबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. यानंतर आता निर्मात्यांनी 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) चा धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे. 'पोनियिन सेल्वन 2' चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्सुक दिसत आहेत.
https://youtu.be/-gnytBclJEU
पोन्नयिन सेल्वनच्या शानदार यशानंतर, प्रत्येकजण त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत होता. त्यानंतर आता निर्मात्यांनी 'पोनियान सेल्वन 2' चा ट्रेलर रिलीज केला आहे. रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये, उलगडलेला ट्रेलर समुद्राच्या लाटांनी सुरू होतो हे तुम्हाला पाहायला मिळेल. तर विक्रम सिंहासनावर बसलेला दिसतो. ट्रेलरमध्ये युद्ध दाखवण्यात आले आहे. ऐश्वर्या राय बच्चनची झलकही पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर अप्रतिम दिसत आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments