Festival Posters

'मुगल' सिनेमाचे पोस्टर रिलीज

Webdunia
गुरूवार, 16 मार्च 2017 (10:31 IST)
अक्षय कुमारच्या आगामी 'मुगल' सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित असलेला 'मुगल' हा सिनेमा लवकरच येणार आहे. या सिनेमात गुलशन कुमार यांच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे.  'मुगल' हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अक्षय कुमारने याबाबत ट्विट केले असून माझ्या पहिल्या सिनेमाची सुरुवात गुलशन कुमार यांच्यापासून झाली. ते संगीत सम्राट होते, त्यांची भूमिका निभावण्यास उत्सुक आहे, असे म्हटले आहे. गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'मुगल' या सिनेमाची निर्मिती त्यांची पत्नी सुदेश कुमारी करणार आहेत. तर, या सिनेमाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार आहेत. संगीतकार गुलशन कुमार यांची 1997 मध्ये मुंबईतील जीतेश्वर महादेव मंदिराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

Madhuri Dixit Birthday Special एकेकाळी पॅथॉलॉजिस्ट बनण्याचे स्वप्न पाहिले होते; मग 'धक-धक गर्ल' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली

Somnath Temple अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सोमनाथ ज्योतिर्लिंग भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिले

'रामायण'मधील रामाने अयोध्येत मोठी गुंतवणूक केली, रणबीर कपूरने कोट्यवधी रुपयांचा भूखंड खरेदी केला

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'द स्किन डॉक्टर' यांना अटक केली; संजय कपूर यांच्या मृत्यूशी जोडले आहे प्रकरण

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक अडकली लग्नबंधनात

पुढील लेख
Show comments