Marathi Biodata Maker

प्रभासचे अरेंज मॅरेज?

Webdunia
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (15:38 IST)
’बाहुबली'नंतर प्रभासची तरुणींमध्ये त्याची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे कायमच सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये त्याच्या  लग्नाची चर्चा रंगत असते. अनेकदा त्याचं नाव अनुष्का शेट्टीसोबतदेखील जोडलं गेलं. प्रभासअनुष्काच्या अफेअरची चर्चा रंगू लागली. या दोघांनी लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.
 
परंतु, प्रभास अनुष्कासोबत नाही तर एका एनआरआय मुलीसोबत लग्न करणार आहे. विशेष म्हणजे प्रभासचं लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज असल्याचं म्हटलं जात आहे. प्रभासची होणारी पत्नी अमेरिकत वास्तव्यास असून तिचे वडील सॉफ्टवेअर कंपनीचे मालक आहेत. प्रभास आणि या मुलीच्या कुटुंबीयांनी चर्चा करुन हे लग्न ठरवलं आहे. तसंच प्रभासनेही होकार दिला आहे. प्रभासचा ‘राधेश्याम' 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून त्यानंतर प्रभासच्या लग्नाचा बार उडणार आहे. अद्याप प्रभास किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

सेटवर साजिद खानचा अपघात, पाय मोडला; बहीण फराह खानने दिली तब्येतीची माहिती

भारतातील या ठिकाणी १७ नद्या वाहतात; शांत क्षण अनुभवण्यासाठी या शहराला नक्कीच भेट द्या

आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या सुनेला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक

बॉर्डर 2" चित्रपटातील गाणे संदेसे आते हैं" हे नवीन शीर्षक घेऊन परतणार

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

पुढील लेख
Show comments