Dharma Sangrah

प्रिया वारियर विरोधात दोन याचिका दाखल

Webdunia

प्रिया वारियर डोळे मारण्याच्या हावभावामुळे प्रिया एका रात्रीत स्टार झाली. मात्र  आता तिचं हेच डोळे मारणं तिच्यासाठी डोकेदुखी झाली आहे. इस्लाममध्ये डोळा मारणं अयोग्य असल्यामुळे हैदराबादमध्ये प्रियाविरोधात दोन पक्षांनी याचिका दाखल केली आहे.

फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातील एका स्थानिक संघटनेने, प्रियाचा आगामी ‘उरू अदार लव’ या सिनेमामधून मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला होता. सिनेमाचे दिग्दर्शक ओमर लुलु यांच्याविरोधात पोलिस स्थानकात तक्रारही नोंदवली होती. प्रियाने ‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यासंबंधी याचिका दाखल केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

सुबोध भावेंची नवी आध्यात्मिक भरारी: बाबा नीब करोरी महाराजांच्या भूमिकेतून देणार शांतीचा मंत्र

रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

एप्रिल महिना संपत आला; तुम्ही मे महिन्यात सुट्टीत मुलांसोबत सहलीचे नियोजन नक्कीच करू शकतात

शाहरुख खान पत्नी गौरीसोबत जेव्हा भाड्याच्या घरात राहत होता, तेव्हा तो चंकी पांडेच्या घरी हे काम करायचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

पुढील लेख
Show comments