Festival Posters

प्रियांकाला पुन्हा चॉईस अॅवार्ड

Webdunia
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाची मोहर उमटवणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला पुन्हा एकदा पीपल्स चॉईस पुरस्कार 2017 नं गौरविण्यात आलंय.
ग्रेज अॅनाटॉमीची अभिनेत्री एलेन पोम्पिओ आणि वियोला डेविज यांना मागे टाकत प्रियांकानं बेस्ट ड्रॅमॅटिक टीव्ही अभिनेत्री हा पुरस्कार पटकावलाय. प्रियांकाला हा पुरस्कार तिच्या क्वाटिंको या टीव्ही सीरियलसाठी देण्यात आलाय.
 
या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर प्रियांकानं बाजूला बसलेल्या आपल्या आईला मिठी मारली आणि मग ती स्टेजच्या दिशेला वळली. तुम्हा सर्वांचे आभार... हा प्रवास माझ्यासाठी खरोखरच अद्भुत होता. माझ्यासोबत या श्रेणीत नामांकित प्रत्येक महिला, या सर्व उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. मी टीव्ही शो करण्यामागचं कारण आहेत. या दरम्यान बेवॉच चा तिला सहकलाकार ड्वेन जॉनसन प्रियांकाला चीअर करताना दिसला.
सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी

पुढील लेख
Show comments