Marathi Biodata Maker

प्रियंका-निकचे गाणे

Webdunia
शनिवार, 25 जानेवारी 2020 (12:16 IST)
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा पती निक जोनसबरोबर एका गाण्यात दिसणार आहे. निकने या गाण्याचा पहिला लूक नुकताच जाहीर केला. यामध्ये निकने गाण्याचे वर्णन केले आहे. 1980 च्या दशकाच्या 'व्हॉट ए मॅन गोट्टा दो' या गाण्याची ही दुसरी आवृत्ती आहे. ज्यामध्ये प्रिंकादेखील दिसणार आहे.
 
यापूर्वी जोनस ब्रदर्सच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून गाण्याची माहिती दिली होती. आता निकने इन्स्टाग्रामवर आणि ट्विटरवर हा पहिला लूक जाहीर केला आहे. प्रिंकाच्या या लूकला चांगलीच पसंती मिळत आहे. प्रियंका नुकतीच 'द‍ स्काय इज पिंक' या चित्रपटात दिसून आली होती. तसेच अभिनेत्री अमेजन सोबत स्टुडिओची मालिका 'सिटाडेल'मध्ये दिसून येणार आहे. प्रिंकासोबत बॉडीगार्ड फेम अभिनेता रिचर्ड मॅडनसुद्धा दिसून येतील. या जागतिक मालिकेला रुसो ब्रदर्स सादर करत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार

शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा

सर्व पहा

नवीन

'The Lion King' फेम डायरेक्टरचे निधन

प्रसिद्ध खलनायकाचे दुर्दैवी निघन

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

पुढील लेख
Show comments