Festival Posters

'रईस'चे ट्रेलर... 9 गोष्टी जे चित्रपटाला बनवत आहे 'खास'

Webdunia
गुरूवार, 8 डिसेंबर 2016 (12:29 IST)
2017मध्ये प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांमध्ये 'रईस' एक आहे. चित्रपटाचे ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि प्रथमच याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे ओढले आहे. सादर आहे 9 अशा गोष्टी ज्याने चित्रपटाचे 'खास' होण्याची उमेद आहे.     
 
1) किंग खान चा अंदाज- 
शाहरुख खानचा हा अंदाज आपण या अगोदर कधीच बघितला नाही आहे. वाढलेली दाढी, चश्मा, पठाणी सूट आणि डोळ्यातील बदमाशी. तो अशा भूमिकेत आहे जो स्वार्थी असून कुठल्याही तळापर्यंत जाऊ शकतो.     
 
 
2) शानदार संवाद- 
ट्रेलरमध्ये काही उत्तम संवाद ऐकायला मिळाले आहे ज्याने असे वाटते की या प्रकारचे डायलॉग्स भरपूर प्रमाणात चित्रपटात असतील. 
 
3) देशी लुक- 
फिल्म आणि शाहरुखचा लुक देशी आहे. बर्‍याच दिवसांमध्ये या प्रकारचा देशी मसाला चित्रपट येत आहे.  
4) नवाजुद्दीन सिद्दीकी- 
ट्रेलरमध्ये शाहरुखसोबत नवाजुद्दीन सिद्दीकीला देखील महत्त्व देण्यात आले आहे जे या गोष्टीकडे इशारा करत आहे की नवाजुद्दीनचा रोल दमदार आहे. नवाजुद्दीनचे आपले फॅन फॉलोइंग आहेत.    
 
5) टक्कर- 
शाहरुख अपराधी तर नवाजुद्दीन पोलिसवाला बनला आहे. दोघांमध्ये जोरदार टक्कर आहे, जे ट्रेलरमध्ये बघायला मिळते.  
 
6) शाहरुखची स्टाइल-  
ग्रे शेड्सच्या भूमिकेत शाहरुखचा अभिनय अधिकच निखरून जातो. बाजीगर, डॉन सारख्या स्टायलिश भूमिकांना तो योग्य प्रकारे साकार करतो. 'रईस'मध्ये देखील त्याची भूमिका या स्टाइलमध्ये आहे.
7) अॅक्शन-
किंग ऑफ रोमांस या चित्रपटात हाय-ऑक्टेशन अॅक्शन सीक्वेंसमध्ये दिसत आहे. 80च्या दशकवाला अॅक्शन परत बघण्याचा अनुभव मिळेल. 
 
8) कथा -
चित्रपटाची कथा अब्दुल लतीफशी प्रेरित आहे ज्याने बेकायदेशीर दारूचा व्यापार गुजरातमध्ये कोणाची पर्वा न करता केला. ट्रेलरमध्ये या कथेची झळक बघायला मिळते.     
 
9) निर्देशन- 
दारूच्या बाटल्यांवर रोड रोलर चालवणारा सीन फारच उत्कृष्ट आहे  ज्याने असे वाटत आहे की राहुल ढोलकिया यांचे निर्देशन जानदार असेल.  
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

पुढील लेख
Show comments