Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रजनीकांतचे वचन , नदी जोडण्यासाठी १ कोटी देणार

Webdunia
सोमवार, 19 जून 2017 (17:34 IST)

सु परस्टार रजनीकांतने  चेन्नईमध्ये नॅशनल साऊथ इंडियन नद्यांना इंटर-लिंकिंग करण्साठी किसान एसोचचे प्रमुख पी. अय्याकन्नू यांनी रजनीकांत यांची भेट घेतली. ज्यानंतर रजनीकांतने नद्यांना जोडण्यासाठी १ कोटी रुपये देण्याचं वचन दिलं आहे.  नद्यांना जोडल्यानंतर दक्षिणेतील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मागील काही दिवसांपासून रजनीकांत हे राजकारणात येतील असे संकेत येत होते. रजनीकांत यांची शेतकऱ्यांना भेट हे देखील राजकारणाशी जोडलं जात आहे.  

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments