Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सौंदर्याने घेतला घटस्फोट

Webdunia
बुधवार, 5 जुलै 2017 (11:46 IST)

सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी कन्या सौंदर्याचा अखेर घटस्फोट झाला आहे. बिझनेसमन पती अश्विन रामकुमारपासून काडीमोड घेण्यासाठी सौंदर्याने डिसेंबर 2016 मध्ये फॅमिली कोर्टात अर्ज केला होता.  गेल्या सात महिन्यांपासून दोघंही वेगळे राहत होते. दोघांनी जुळवून घेण्याची तयारी न दर्शवल्यामुळे अखेर कोर्टाने त्यांना घटस्फोट मंजूर केला आहे. सौंदर्या-अश्विन यांना वेद हा दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या कस्टडीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. सौंदर्या आणि अश्विन रामकुमार यांनी 2010 मध्ये एका भव्य सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments