Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता राम कपूर विरोधात फसवणुकीचा गुन्हा

Webdunia
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (16:59 IST)

मुंबईतील कोर्टात  अभिनेता राम कपूर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 लाखांच्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने रामविरोधात गेल्या महिन्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

कुलाब्यातील ‘मावी बिझनेस वेंचर्स एलएलपी’ या कंपनीकडून रामने ऑगस्ट 2016 मध्ये कर्ज घेतलं होतं. महिन्याभरात 24 टक्के दराने ही रक्कम तो फेडणार होता. मात्र ठरल्याप्रमाणे वर्षभरानंतरही 35 लाखांची रक्कम परत फेडू न शकल्यामुळे राम कपूरविरोधात तक्रार नोंदवण्यात आली.

अप्रामाणिक हेतूने रामने फसवणूक केल्याचा दावा कंपनीने केला आहे. अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्डाची थकबाकी भरण्यासाठी रामने तातडीने पैसे उसने घेतल्याचं ‘मावी बिझनेस वेंचर्स एलएलपी’ने सांगितले आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments