Marathi Biodata Maker

रामदेवबाबा 'ये है इंडिया’ तून बॉलीवूडमध्ये

Webdunia
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (11:42 IST)

योगगुरू रामदेवबाबा “ये है इंडिया’ या देशभक्तीवर आधारित चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहेत. या चित्रपटातील “सैंया सैंया’ या गाण्यात ते झळकणार आहेत. लोमहर्ष या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.  बाबा रामदेव चित्रपटाचे समर्थन करत म्हणाले की, काही लोकांकडून जाणीवपूर्वक भारताविषयी गैरसमजूती निर्माण केल्या जात आहे. मात्र, भारताकडे जगाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता. हा बदल “ये है इंडिया’तून दिसून येईल. मला आशा आहे की, लोकांकडूनही त्याला समर्थन मिळेल. या चित्रपटाची कथा देशभक्तीशी जोडलेली असल्याने या चित्रपटात काम करण्यास रामदेवबाबांनी संमती दिली.

या चित्रपटाचे शूटिंग राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजराथ राज्यात करण्यात आले आहे. अभिनेत्री डायना उपल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रामदेवबाबांनी यापूर्वी एका डान्स शोमध्ये पाहुणे कलाकार म्हणून तसेच अन्य एका शोमध्ये सोनाक्षी सिन्हासह जजची भूमिका पार पाडली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

सर्व पहा

नवीन

भारतातील रहस्यमय मंदिरे जी रात्री उघडतात, जिथे अंधारात दर्शन घेणे एक अद्भुत क्षण

मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे अडकला लग्न बंधनात

गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026: 16 वर्षीय ओवेन कूपरने रचला इतिहास, पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

या कारणामुळे अमरीश पुरी यांनी हॉलिवूड चित्रपटांचे ऑफर नाकारले

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

पुढील लेख
Show comments