suvichar

रणवीर सिंह जखमी, प्रकृती ठिक

Webdunia
रविवार, 28 मे 2017 (20:47 IST)

बॉलिवूड सपरस्टार रणवीर सिंह पद्‍मावती सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे. मात्र आता त्याची प्रकृती ठिक असून तो पुन्हा ‘पद्मावती’च्या चित्रीकरणात सहभागी झाला असल्याची माहिती आहे.

संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावती सिनेमात रणवीर अल्‍लाउद्‍दीन खिलजीची भूमिका साकारत आहे. सिनेमाचं शूटिंग सुरू असताना रणवीरच्या डोक्याला जखम झाली. मात्र तो शूटिंगमध्ये इतका मग्न होता की त्याला जखम झाल्याचं कळलंदेखील नाही.  मात्र डोक्याला झालेल्या जखमेतून रक्त वाहू लागल्याने रणवीरला जखम झाल्याचं समजलं आणि त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं.

सर्व पहा

नक्की वाचा

बाहुबलीची अभिनेत्री अनुष्का शेट्टी अडकणार लग्नबंधनात

धुरंधर २: द रिव्हेंजच्या कलाकारांचे मानधन समोर आले, रणवीर सिंगने सर्वाधिक रक्कम घेतली

MANN-PISHACH केवळ ३३ हजार रुपये आणि दोन कलाकारांच्या मदतीने ८० मिनिटांचा चित्रपट कसा बनला?

मराठी चित्रपट “अभया”चा पहिला पोस्टर प्रदर्शित !ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडची दमदार प्रस्तुति !

अक्षय कुमार-प्रियदर्शन जोडीने धुमाकूळ घातला, 'भूत बंगला 'च्या टीझरने यूट्यूबवर 55 दशलक्ष व्ह्यूज ओलांडले

सर्व पहा

नवीन

'धुरंधर: द रिव्हेंज'च्या प्रदर्शनापूर्वी आदित्य धरचा मोठा खुलासा: एंड क्रेडिट्समध्ये एक आश्चर्य दडलेले आहे 'धुरंधर ३' बनणार का?

सारा अली खानला केदारनाथमध्ये NO ENTRY

Mast Joke: मार्च Ending मुळे नाही जमलं

धुरंधर २: द रिव्हेंजच्या कलाकारांचे मानधन समोर आले, रणवीर सिंगने सर्वाधिक रक्कम घेतली

विकेंड ट्रिपसाठी Hidden Gems महाराष्ट्रात

पुढील लेख
Show comments