Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रणवीर -दिपीका याचे ब्रेकअप ?

Webdunia
गुरूवार, 27 जुलै 2017 (17:20 IST)

रणवीर सिंह-दिपीका पदुकोण याचा  ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.  या दोघांमध्ये कुठले गैरसमज झाल्यामुळे ब्रेकअप झालेला नाही तर कामाच्या प्रेशरमुळे हे दोघं एकमेकाला वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या दोघांमधल्ये अंतर वाढत होतं आणि म्हणूनच या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जातंय.

रणवीर कपूरला लग्न करून संसार थाटायची इच्छा आहे पण दिपीका लग्न करण्यास तयार नाही आणि म्हणूनच या दोघांचा ब्रेकअप झाल्याचीही चर्चा चालू आहे. रणवीरला एक नवीन गर्लफ्रेंड मिळाल्यामुळे या दोघांचा ब्रेकअप झाल्याचंही बोललं जातंय. विशेष म्हणजे याआधीही अशा स्वरूपाच्या बातम्या येऊन गेल्या आहेत. 

 
सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

मुंबईच्या नाटकाचं उद्घाटन सानंद इंदूरच्या रंगमंचावर

पंतप्रधान मोदी पाहतील विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट

विक्रांत मॅसी यांनी अभिनयक्षेत्रातून घेतली निवृत्ती, वयाच्या 37 व्या वर्षी इंडस्ट्री सोडली

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले

पुढील लेख
Show comments