Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

न्यूड साठी परवानगी नाही

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (16:46 IST)
यामध्ये सर्वात महत्वाचा असा प्रसिद्ध दिग्दर्शन   रवि जाधव यांचा  'न्यूड' या सिनेमाला 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी)  ऐनवेळी काढण्यात आले आहे. या अगोदर या चित्रपटास  तेरा ज्युरी मेबर्सनी एकुण 24 सिनेमांची इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये ठरल्या प्रमाणे  पॅनारोम विभागात न्यूड सिनेमाचं स्क्रीनिंग होणार हे निश्चित होते ,मात्र माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतून या सिनेमाला अचानक  वगळण्यात आलं. सिनेमाचे नाव न्यूड असे आहे त्यामुळे हा निर्णय घेतला असा कयास लावला जात आहे. यात एक विशेष की हा निर्णय ज्युरी मेंबर्सचा सल्ला न घेता लादण्यात आला आहे.  अपूर्वा असराणी यांनी केंद्राच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणत  नाराजी व्यक्त केली आहे.हा सिनेमा पाहण्याची सर्वांची इच्छा होती याला विरोध होता मग आधीच सांगायचे होते , मी  फेडरेशनकडे  लेखी नाराजी व्यक्त केली आहे, असं अपूर्वा असणारी यांनी म्हंटलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

पुढील लेख