suvichar

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवनेरी किल्ल्यावर रितेश विलासराव देशमुख यांची विशेष भेट

Webdunia
गुरूवार, 19 फेब्रुवारी 2026 (18:33 IST)
शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा आणि मानाची मानवंदना! स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी, अवघा महाराष्ट्र शिवमय झाला आहे. याच मंगल दिनाचे औचित्य साधून, लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट दिली.
 
तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील किल्ले शिवनेरीवर उपस्थित राहून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. महाराजांच्या चरणी नतमस्तक होत, त्यांनी रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करत, अभिवादन केले.
ALSO READ: रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित, जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज!
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

Tourist Places in South India दक्षिण भारतातील ही ५ थंड हवेची ठिकाणे जी नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे

सकाळी रस्त्यावर जॉगिंग करत असताना घडलेला प्रकार अभिनेत्री नेहा पेंडसेने सांगितला

अक्षय कुमारच्या १३ वर्षांच्या मुलीला अश्लील संदेश पाठवून खाजगी फोटो मागितल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक

Arijit Singh Birthday अरिजित सिंगचे गाणे थेट हृदयाला भिडते;कदाचित म्हणूनच त्याला प्रेमवेड्या आणि हृदयभंग झालेल्या प्रेमींचा आवाज असेही म्हटले जाते

पुढील लेख
Show comments