Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’: 26 मे ला प्रदर्शन

Webdunia
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर बनलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. ‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’ हा सिनेमा 26 मे 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे. सचिन तेंडुलकरने ट्विटरवर सिनेमाचं पोस्टर शेअर करुन प्रदर्शनाच्या तारखेचाही उलगडा केला आहे. 
‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’चा टीझर 14 एप्रिल 2016 मध्ये रिलीज झाला होता. खुद्द सचिन तेंडुलकरने हा सस्पेन्स संपवला असून प्रदर्शनाच्या तारखेची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना सचिन तेंडुलकरने लिहिलं आहे की, “सर्व जण मला जो प्रश्न विचारत होते, त्याचं उत्तर हे आहे. कॅलेंडरवर खूण करुन ही तारीख लक्षात ठेवा.” या चित्रपटात खुद्द सचिन तेंडुलकरच स्वतःची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुंबईतील ‘200 नॉट आऊट’ या प्रॉडक्शन कंपनीने हा चित्रपट बनवला असून जेम्स अर्सकिन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शन केलं आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments