Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेराने बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप, गुन्हा दाखल

Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (10:33 IST)

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

महिलेच्या आरोपानुसार, “जुबेर खानच्या प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी शेराने सांगितलं होतं. पण नकार दिल्याने त्याने बलात्कार करण्याची धमकी दिली. शेराविरोधात भारतीय दंडविधान कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” गुन्हा नोंदवणारी महिला एका सामाजिक संस्थेमध्ये काम करते. बिग बॉसमधून हकालपट्टी झालेल्या जुबेरने सलमानवर गैरवर्तणुकीचा आरोप करत लोणावळ्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने त्याला मदत केली. आपण जुबेरची बहिण असल्याचा दावा महिलेने केला आहे. 

दुसरीकडे  शेराने हे आरोप फेटाळले आहेत. आरोप करणाऱ्या महिलेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा शेराने केला. तसंच ही महिला कोण आहे हेदेखील माहित नसल्याचं शेराने सांगितलं.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments