Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलमान खानने दिशा पाटनीमुळे तोडली आपली नो-किसिंग पॉलिसी

Webdunia
सोमवार, 29 एप्रिल 2019 (11:13 IST)
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने आपल्या आतापर्यंतच्या प्रवासात स्क्रीनवर किस नाही करण्याचा विकल्प निवडला होता, पण यंदा त्याने दिशा पाटनीच्या हॉटनेससमोर आपले गुडघे टेकले आहे आणि पहिल्यांदा चित्रपट 'भारत'मध्ये ऑन स्क्रीन किसिंग केले आहे.   
 
आपल्या हॉट लुक्समुळे सर्वांना मुग्ध करणारी दिशा पाटनीने तिचे सह कलाकार सलमान खानला आपल्या अदांनी आकर्षित केले ज्या मुळे सलमान ने त्याची नो किसिंग पालिसी देखील ब्रेक केली आहे.  
नुकतेच रिलीज झालेल्या 'भारत'च्या स्लो मोशन गाण्याने हंगामा केला आहे. सर्कसशी संबंध ठेवणार्‍या एका कलाकाराची भूमिका साकारताना दिशा पाटनी चित्रपटात सलमान खानच्या युवा प्रेमिकाची भूमिका साकारली आहे. वर्ष 1964मध्ये स्थापित, जेव्हा सर्कस बघण्याची लोकांमध्ये आवड होती, स्लो मोशनमध्ये 60 च्या दशकातील सर्कसीचे विशाल सेटअपला पुर्नजिवीत करण्यात आला आहे. 
चित्रपटात सलमान आणि कॅटरिनासोबत तब्बू, जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी, नोरा फतेही आणि सुनील ग्रोवरसारखे कलाकार दिसणार आहे. या चित्रपटात  सलमान खान 6 वेग वेेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. हे चित्रपट 2019 ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

अमृता खानविलकरच्या विलक्षण, सुदंर नृत्यानं घातली प्रेक्षकांना भुरळ, संगीत मानापमान मध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं "वंदन हो" गाणं

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवनची मुलगी लाराची पहिली झलक आली जगासमोर

सर्व पहा

नवीन

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

अमृता खानविलकरच्या विलक्षण, सुदंर नृत्यानं घातली प्रेक्षकांना भुरळ, संगीत मानापमान मध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं "वंदन हो" गाणं

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

New Year 2025 : या अद्भुत ठिकाणी नवीन वर्ष करा सेलिब्रेट

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

पुढील लेख
Show comments