Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलमान खान त्याच्या आईवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसला, व्हिडीओ व्हायरल

Salman Khan was seen showering his mother with love
Webdunia
शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (15:20 IST)
सुपरस्टार सलमान खान आपल्या कुटुंबासाठी आयुष्य घालवतो, हे कोणापासून लपलेले नाही. त्याच्या कुटुंबाचे कोणीही असो वडील सलीम खान असो की आई सलमा खान असो की भावंडं असोत, सलमान खान  त्यांच्यावर प्रेम व्यक्त करायला कधीही चुकत नाही.
 
 अलीकडेच ' सलमान खानने सेलिब्रिटी क्रिकेट लीग(CCL)च्या सामन्याला हजेरी लावली होती. इथून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये  त्याची आई सलमा खान त्याच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. याचा व्हिडीओ विरल भयानी ने आपल्या इंस्टाग्राम वरून शेअर केला आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये त्याची आई सलमान  खानच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे. 
आपल्या आईच्या प्रेमाचा वर्षाव केल्यानंतर, सलमान खान व्हिडिओमध्ये त्याचा भाचा अहिल आणि भाची आयतसोबत मजा करताना दिसत आहे. सलमान दोन्ही मुलांसोबत स्नॅक्स खाताना आणि त्यांच्यासोबत एन्जॉय करताना दिसत आहे. सलमान खानला आपल्या कुटुंबासोबत अशा प्रकारे वेळ घालवताना पाहून चाहते त्याचे फॅन्स झाले आहेत. सोशल मीडिया यूजर्स सलमानचे कौतुक करत आहेत. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सैफअलीखान हल्ल्याच्या प्रकरणाला नवे वळण, आरोपीने मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला

कपिल शर्मा पहिले सेलिब्रिटींची नक्कल करायचा, आता आहे सर्वात महागडा व लोकप्रिय कलाकार

Ajay Devgan Birthday अभिनेता अजय देवगणचे खरे नाव विशाल आहे हे अनेकांना माहिती नाही

कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्यास सज्ज, ईदच्या दिवशी केली 'किस किस को प्यार करूं २' ची घोषणा

श्री गणेश मंडळात रामनवमी निमित्त रामायण गीत

सर्व पहा

नवीन

'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत

त्याने माझ्या ओठांवर चुंबन घेतले आणि म्हणाला, 'वडील असेच करतात', अंजली आनंदसोबत घडला घृणास्पद प्रकार

पवरा पर्वत निवासिनी मुंडेश्वरी देवी मंदिर

प्रसिद्ध सुफी गायक हंसराज हंस यांच्या पत्नी रेशम कौर यांचे निधन

अक्षय कुमारचा 'केसरी 2' चा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments