Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेक्सशिवाय एक महिनाही राहू शकतं नाही सलमान

Webdunia
आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत असणार्‍या सलमान खानबद्दल त्याच्या भावाने असा खुलासा केला आहे ज्याने आपण हैराण व्हाल. साधारणपणे सलमान म्हणत आला आहे की तो व्हर्जिन आहे आणि त्याच्या याच वक्तव्यावर अरबाजने अशी गोष्ट लीक केली जे ऐकून आश्चर्य वाटेल.
 
अरबाजने म्हटले की सलमान सेक्स आणि जिम केल्याविना महिनाभरही जगू शकत नाही. अरबाजने करण जोहरच्या कॉफी विद करण शो मध्ये ही गोष्ट उघडकीस आणली. यावेळी शो चा 100 वा एपिसोड होता आणि करणने तिघं भाऊ- सलमान, अरबाज आणि सोहेल खानला आमंत्रित केले होते. शोमध्ये सलमान पर्सनल आणि रिलेशनशिपसंबंधी प्रश्न टाळत होता परंतू अरबाजने खूप खुलासे केले.
 
एका रॅपिड फायर राउंडमध्ये करणने जेव्हा भावंडांना विचारले की इंडस्ट्रीमध्ये कोणता असा ‍हिरो आहे जो सेक्स आणि जिम केल्याविना एका महिन्यापर्यंतही राहू शकत नाही, तर प्रश्न संपल्याबरोबर अरबाजच्या तोंडून सलमानचे नाव निघाले. यावर सलमान चकित झाला आणि त्याचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते.
तसं हेही असू शकतं की अरबाजने ही गोष्ट मजाकीत म्हटली असेल पण यानंतर तिघं भाऊ जोरजोराने हसू लागले.
 
नंतर करणने विचारले की इंडस्ट्रीत अशी कोणती हिरॉईन आहे जी बोलल्याशिवाय राहू शकत नाही तर सलमानने कंगना राणावतचे नाव घेतले आणि गॉसिप क्वीन म्हणून करीना कपूर खानचे नाव समोर आले.
सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले

कश्मिरा शाह आणि कृष्णा अभिषेकची प्रेमकहाणी वन नाईट स्टँडपासून सुरू झाली

पुष्पा 2 रश्मिका मंधाना बनली भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

रेल्वे म्यूजियम दिल्ली

एजाज खानच्या घरातून सीमाशुल्क विभागाने जप्त केले ड्रग्ज, अभिनेत्याच्या पत्नी फॅलन गुलीवालाला अटक

पुढील लेख