Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Video : ट्युबलाईटचा पहिला ट्रेलर लाँच

Webdunia
शुक्रवार, 26 मे 2017 (11:47 IST)

सलमान खानच्या सिनेमा ट्युबलाईटचा पहिला ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. ट्रेलर लाँचिंगसाठी सलमान खान, अभिनेता सोहेल खान आणि सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांची उपस्थिती होती.  ट्रेलर लाँच करण्यापूर्वी सलमानने दिवंगत अभिनेते ओम पुरी, रिमा लागू आणि विनोद खन्ना यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सलमान भावूक झालेला पाहायला मिळाला.ओम पुरी अचानक सोडून गेले. सिनेमाचे गाणी किंवा टीझर पाहतो तेव्हा त्यांची प्रचंड आठवण येते. त्यामुळे टीझर आणि गाण्याचा आनंद घेता येत नाही, असं सलमान म्हणाला. सलमानने या तिन्हीही दिवंगत कलाकारांसोबत काम केलेलं आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments