Dharma Sangrah

एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या स्त्रीप्रधान सिनेमांमध्ये टक्कर

Webdunia
बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी म्हणजेच १४ जुलैला दोन स्त्रीप्रधान सिनेमे प्रदर्शित होणार आहे.  श्रीदेवी यांचा ‘मॉम’ आणि श्रद्धा कपूर हिचा ‘हसीना’ हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही सिनेमांचे वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही सिनेमे स्त्रीप्रधान आहेत. ‘मॉम’ या सिनेमात श्रीदेवी एका कणखर स्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.  तर दुसरीकडे श्रद्धा ‘हसीना’मध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या बहिणीची म्हणजे हसीना पारकरची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कांतारा चॅप्टर 1' आणि 'तन्वी द ग्रेट' ऑस्कर सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या शर्यतीत समावेश

गोविंदाने मुंबईत शिवसेनेचा प्रचार केला आणि त्यासाठी सरकारचे कौतुक केले

Ahmednagar Tourist Places अहिल्यानगर (अहमदनगर) मधील काही सर्वोत्तम ठिकाणे जी एक्सप्लोर करायला विसरू नका

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

पुढील लेख
Show comments