Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘भूमी’ चे पोस्टर प्रदर्शित

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2017 (08:46 IST)

‘भूमी’ या चित्रपटातून संजय दत्त बॉलिवूडमध्ये कमबॅक करतआहे. या चित्रपटाचा पोस्टर शनिवारी प्रदर्शित झाला. उमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात संजूबाबा कारागृहातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच पडद्यावर भूमिका साकारणार आहे. आधीच्या पोस्टरमध्ये त्याचा पूर्ण चेहरा दाखवण्यात आला नव्हता. मात्र या दुसऱ्या पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला संजय दत्तचा पूर्ण चेहरा पाहायला मिळतोय. या पोस्टरमध्ये संजय दत्तची भेदक नजर विशेष लक्ष वेधून घेते. यावर्षी २२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  चित्रपटात संजूबाबा एका मुलीच्या पित्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात संजयसोबत आदिती राव हैदरी स्क्रीन शेअर करणार आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

वीर मुरारबाजी चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र

कावेरी वडील शेखर कपूर यांच्या मासूम 2 चित्रपटात दिसणार

सीआयडी चाहत्यांना धक्का बसणार,एसीपी प्रद्युम्न शिवाजी साटम आता या शोला निरोप देणार

प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या पत्नीची पुन्हा कर्करोगाशी झुंज

सुपरस्टार जितेंद्रच्या एका कटू शब्दाने त्यांचे आणि रेखा यांच्यातील नाते आले होते संपुष्टात

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी वयाच्या २७ व्या वर्षी वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती

महाराष्ट्रातील ८ प्रसिद्ध हनुमान मंदिरे

मजेदार विनोद: न्हावी एजंट तर नाही ना...

रेड २ चा ट्रेलर पाहिल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला, वाह ! 'सूर्यवंशी'ने 'सिंघम'च्या चित्रपटाचे कौतुक केले

जैन धर्माचे मांगी तुंगी शिखरांचे धार्मिक महत्व

पुढील लेख
Show comments