या व्हिडिओत सुहाना न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या पायर्या चढत आहे. डेनिम शॉर्ट्स, व्हाईट टी-शर्ट आणि स्नीकर्स घालून सुहाना नवीन कॉलेजच्या सुरुवातीसाठी तयार दिसत आहे.#Repost @gaurikhan ( @get__repost ) . . . . . . . A glimpse of a college freshman day #NYU
A post shared by SRK Gujarat Universe (@srk_gujarat_universe) on