Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोनाक्षी सिन्हाला काय म्हणाले होते ज्योतिषी?

Webdunia
शनिवार, 1 एप्रिल 2017 (12:13 IST)
सोनाक्षी सिन्हाला ज्योतिषींवर विश्वास नाही आहे, पण एक दिवस तिची भेट एका ज्योतिषाचार्याशी झाली. त्याने म्हटले की पुस्तक तुझ्यासाठी लकी आहे. सोनाक्षीने यावर विश्वास केला नाही, पण ही गोष्ट तिच्या लक्षात राहिली. तिला हे कळत नव्हत की या गोष्टीचा अर्थ काय आहे. कारण ती जास्त अभ्यास देखील करत नव्हती.  
 
ज्योतिषीच्या गोष्टीवर जेव्हा सोनाक्षीने लक्ष घातले तेव्हा ती कन्फ्यूज झाली. तिला समजत नव्हत की ज्योतिषीचा अर्थ धार्मिक पुस्तकांकडे होता की तिला पुस्तक विकत घेण्यासाठी सांगण्यात आले होते.    
 
सोनाक्षीचे दोन चित्रपट 'लुटेरा' आणि 'नूर' पुस्तकांवर आधारित चित्रपट आहे. लुटेरा (2013) ओ हेनरीचे प्रसिद्ध उपन्यास 'द लास्ट लीफ' वर आधारित होती, जेव्हाकी 'नूर' सबा इम्तियाजचे   उपन्यास 'कराची यू आर किलिंग मी' वर आधारित आहे. 
 
आता प्रश्न असा येतो की ज्योतिषीचा पुस्तकांचा अर्थ असा होता. अर्थात एखाद्या पुस्तकावर आधारित चित्रपट केल्याने सोनाक्षीला प्रशंसा मिळेल.  
 
सोनाक्षी म्हणते मी या गोष्टींवर बिलकुल विश्वास ठेवत नाही, पण हा एक सुखद संयोग आहे. नूर आणि लुटेरा, दोन्ही चित्रपट माझ्यासाठी फारच महत्त्वाचे आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments