rashifal-2026

सोनमला करायचे आहे हिराणींसोबत काम

Webdunia
सोनम कपूरने राजकुमार हिराणींच्या परवानगीशिवाय चित्रपटाच्या ऑफरबद्दल बोलण्यास मौन बाळगणार असल्याचे म्हटले असून रणबीर कपूरसोबत सोनम संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करणार असल्याचे निश्चित मानले आहे.
तिला या बद्दल विचारले असता सोनम म्हणाली, तुम्ही हे राजू सरांना विचारा. जोपर्यंत निर्मात दिग्दर्शक काही बोलत नाहीत, तोपर्यंत याविषयी मी काहीच बोलू शकत नाही.
 
ती म्हणाली, मात्र, राजू सरांच्या सोबत काम करायची माझी इच्छा आहे. सोनमचा आगामी चित्रपट आहे वीरे द ‍वेडिंग. शशांक घोष याचे दिग्दर्शन करणार आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

New Year Trip भारतातील ही ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत, नवीन वर्षात नक्कीच सहलीचे नियोजन करा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

सुपरस्टार मोहनलाल यांच्या आईचे निधन

पुढील लेख
Show comments