Marathi Biodata Maker

शाहरुखने साइन केली अॅक्शन थ्रिलर!

Webdunia
शाहरुख नवीन सिनेमा साइन करण्याचा मूडमध्ये आहे आणि सूत्रांप्रमाणे त्याने एक अॅक्शन-थ्रिलर ‍चित्रपट साइनदेखील केला आहे. या चित्रपटाचे निर्माता निखिल द्विवेदी आणि अनिरुद्ध धूत आहे. या दोघांशीच शाहरुखचे चांगले संबंध आहे आणि मैत्रीमुळेच ते हा चित्रपट करायला तयार झाले असावे.
 
या चित्रपटाबद्दल आणखी माहिती सध्या कळलेली नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि इतर कलाकार कोण असतील हे उघडकीस आलेली नाही. सिनेमाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असून याची शूटिंग पुढील वर्षाच्या शेवटी सुरू होण्याची शक्यता असल्याची बातमी आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

दीपिका पदुकोणची शक्तिशाली लाइनअप: 'किंग' आणि अ‍ॅटलीचा चित्रपट 2026 मध्ये धमाल उडवण्यास सज्ज

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला

मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

सर्व पहा

नवीन

माझा हेतू कधीही' कोणाला दुखवण्याचा नव्हता, वादग्रस्त वक्तव्यावर एआर रहमान यांनी मौन सोडले

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी मुलीची पहिली झलक दाखवली, नाव सांगितले

बिग बॉस 16' फेम शिव ठाकरेने गुप्त लग्नाबद्दल मौन सोडले

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

तमन्ना भाटियाच्या "आज की रात" या आयटम साँगने रेकॉर्ड रचला, युट्यूबवर १ अब्ज व्ह्यूज मिळवले

पुढील लेख
Show comments