suvichar

एकाच चित्रपटात काम करणार शाहरुख- सलमान

Webdunia
शाहरुख- सलमान खान यांच्यातील मैत्री पक्की होत चालली आहे. हे बघून दोघांचे चाहते खूप खूश आहेत. आता ते वाट बघतं आहे की दोघांना कधी एकत्र चित्रपट पाहायला मिळेल.
 
अलीकडेच दोघांनी एक अवार्ड फंक्शन होस्ट केले. त्या दरम्यान शाहरुख खानने म्हटले की चांगला ऑफर आल्यास आम्ही दोघं एकत्र काम करू शकतो. सलमाननेही यावर होकार दिला. दोघांची एकत्र काम करण्याची इच्छा बघून निश्चित बॉलीवूडचे मोठे बॅनर्स या दिशेत विचार करायला लागले असतील.
सलमान आणि शाहरुखने करण अर्जुन, कुछ कुछ होता है, हम तुम्हारे हैं सनम सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले आहे. नंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि कितीतरी वर्ष ते एकमेकाशी बोलत देखील नव्हते.
सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

भारतीय मनोरंजन उद्योगातील एक प्रभावी शक्ती संजय लीला भन्साळी यांची ७ अविस्मरणीय नृत्य दृश्ये जी मनाला भिडतात

पती पत्नी और वो दो' गोंधळ आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल, आयुष्मान खुरानाने केला खुलासा

संजय दत्तच्या 'आखरी सवाल'चा ट्रेलर एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित होणार; निर्मात्यांची घोषणा

भारतातील ही ५ सुंदर ठिकाणे; कमी खर्चात गर्दीपासून दूर सहलीचे नियोजन करण्याची एक उत्तम संधी

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments