Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुष्मिता सेन ललित मोदीला डेट करत आहे, बिझनेसमनने सोशल मीडियावर प्रेम जाहीर केले आहे

Webdunia
गुरूवार, 14 जुलै 2022 (21:07 IST)
Sushmita Sen dating Lalit Modi: सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच बिझनेसमन ललित मोदीने स्वतः सुष्मिता सेनला डेट करत असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. बिझनेस मॅनने त्याच्या इंस्टाग्रामवर सुष्मितासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये हे कपल रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहे. यासोबत त्यांनी लिहिले की, 'मी सध्या लंडनमध्ये आहे, एका जागतिक दौर्‍यानंतर. मालदीव आणि सार्डिनियामधील कुटुंबासह आणि माझ्या  बैटर हाफ सुष्मिता सेनसोबत.... एक नवीन सुरुवात शेवटी एक नवीन आयुष्य. मी चंद्रावर आहे....
 
 
ललित मोदींनी लग्नाला नकार दिला
ही बातमी उद्योगपती ललित मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर करताच ती पाहताच व्हायरल झाली. सुष्मिता सेनने तिच्या पोस्टमध्ये 'बॅटर हाफ' लिहिल्याने ललित मोदींशी लग्न झाले आहे, असे सर्वांना वाटले. मात्र, आता ललित मोदींनीच ट्विटवर सांगितले की, दोघे सध्या एकमेकांना डेट करत आहेत. ललित मोदींनी लिहिले- 'मी स्पष्टतेसाठी सांगतो. विवाहित नाही - फक्त एकमेकांना डेट करत आहे. लग्न पण एक दिवस होणार.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments