Dharma Sangrah

ताराला आवडतात सिद्धार्थच्या 'या' तीन गोष्टी

Webdunia
शुक्रवार, 21 जून 2019 (13:09 IST)
'स्टुडन्ट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून अभिनेत्री तारा सुतारियाने बॉलिवूडध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अनन्या पांडे व टायगर श्रॉफदेखील होते. अनन्यानेही आताच सिनेसृष्टीत पदार्पण केले असून हा तिचा पहिलाच चित्रपट होता. पण, तारा कायमच एका विशेष गोष्टीमुळे चर्चेत असते. सिनेसृष्टीत अफेअरच्या चर्चा कायमच रंगत असतात. 
 
तारा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या अफेअरच्यासुद्धा अनेक चर्चा सिनेसृष्टीत आहेत. नुकतंच एका मुलाखतीत ताराला विचारण्यात आले की, सिद्धार्थच्या कोणत्या तीन गोष्टी सगळ्याच मुलींना आवडतील? हा प्रश्न रॅपिड फायर राउंडमध्ये ताराला विचारण्यात आला. यावर ताराने बराच विचार करून उत्तर दिले. ती म्हणाली की, त्याचे डोळे, त्याचा आवाज आणि त्याचं नृत्यकौशल्य प्रत्येक मुलीला आवडू शकतं. तारा व सिद्धार्थ एकत्र आहेत अशा अनेक चर्चा आहेत. त्या दोघांना अनेक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी एकत्र पाहिले आहे. 
 
पण, त्यांनी मात्र याविषयी मौन बाळगले आहे. हे दोघेही सध्या एका चित्रपटात एकत्र काम करत असून त्यांच्या जोडीची जादू रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. तमिळ सुपरहिट चित्रपट 'द 100' च्याहिंदी रिमेकमध्येही तारा झळकणार आहे. या चित्रपटातून सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

दीपिका पदुकोणची शक्तिशाली लाइनअप: 'किंग' आणि अ‍ॅटलीचा चित्रपट 2026 मध्ये धमाल उडवण्यास सज्ज

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला

मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

वडील कर्जबाजारी झाले आहेत...वोटिंग करायला पोहचल्या अक्षय कुमारकडून मुलीने मागितली आर्थिक मदत

नायक म्हणून मर्यादित यशानंतर, नील नितीन मुकेशने खलनायक भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध केले

प्राचीन वास्तुकलेसह एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ हंपी, कर्नाटक

पोंगल २०२६: पांढऱ्या साड्या बॉलीवूड अभिनेत्रींनी स्वतःच्या अनोख्या शैलीत पारंपारिक सुंदरपणे नेसली

पुढील लेख
Show comments