Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 21 April 2025
webdunia

‘तेरा इंतजार’सिनेमाचा टीजर रिलीज

tera intajar
, बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (09:27 IST)
सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा ऑफिशियल टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर रोमान्स आणि सस्पेन्सने भरलेला आहे. अरबाज आणि सनी एकमेकांवर प्रेम करतात आणि एक दिवस अरबाज अचानक बेपत्ता होते. यानंतर अरबाजचा खून होतो आणि त्याचं कोडं सोडवण्यासाठी सनीचा स्ट्रगल टीझरमध्ये दाखवला आहे.
 
सिनेमात सनी आणि अरबाज यांच्यासह सुधा चंद्रन, सलिल अंकोला, ऋचा शर्मा, गोव्हर खान, हनीफ नोयडा, भानी सिंह आणि आर्य बब्बर यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटचा दिग्दर्शन राजीव वालियाने केलं आहे. तर बागेश्री फिल्म्सचे अमन मेहता आणि बिजल मेहता एकत्र या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुमोना चक्रवर्तीच्या वडिलांना मारहाण