Festival Posters

स्ट्रगलिंग मॉडेल कृतिका चौधरीची हत्या

Webdunia
मंगळवार, 13 जून 2017 (12:40 IST)
मुंबईतील अंधेरीमध्ये  कृतिका चौधरी या स्ट्रगलिंग मॉडेल आणि अभिनेत्रीची राहत्या घरी हत्या झाली.  घरात कुजलेल्या अवस्थेत कृतिकाचा मृतदेह सापडला. कृतिकाच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचा फोन पोलिसांना आला. त्यानंतर या हत्येची घटना उघडकीस आली.  मृतदेहाच्या अवस्थेवरुन 3 ते 4 दिवसांपूर्वीच तिची हत्या झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तिच्या डोक्यावर जखमा होत्या आणि पूर्णत: सडलेला होता. पोस्टमॉर्टेम  रिपोर्ट आल्यानंतर पोलिस पुढील तपास करणार आहेत.  कृतिकाला पहिला ब्रेक ‘परिचय’ मालिकेतून मिळाला होता. याशिवाय कंगना राणावतच्या ‘रज्जो’ सिनेमातही ती दिसली होती.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

रोहित शेट्टीच्या घरातील गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश; उत्तर प्रदेशात १४ व्या आरोपीला अटक

Chaitra Navratri 2026 मंदिरात नऊ देवींची चमत्कारिक रूपे; मुंब्रा देवी ठाणे

'धुरंधर २' च्या स्क्रीनिंगला दीपिका पदुकोण गैरहजर; चाहत्यांचा प्रश्न: "रणवीर सिंह यांची पत्नी कुठे आहे?"

धुरंधरची सारा अर्जुन: एका बालकलाकारापासून ते उगवत्या स्टारपर्यंत

प्रसिद्ध हॉलीवुड अभिनेता चक नॉरिस यांचे निधन

पुढील लेख
Show comments