Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टाइगर आपल्या हातांनी लोकांच्या सैन्याचा सामना करू शकतो : सलमान खान

Tiger 3 trailer on October 16th
Webdunia
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (15:09 IST)
सुपरस्टार सलमान खान 16 ऑक्टोबर रोजी यशराज फिल्म्सच्या टायगर 3 च्या ट्रेलरचे लॉन्च करणार आहे. सलमान उर्फ टायगर त्याच्या लोखंडी साखळी घातलेल्या उघड्या हातांनी त्याच्या विरोधकांना फाडून टाकण्यासाठी तयार असलेल्या तसेच कधी ही न पाहिलेल्या पिक्चर द्वारे ट्रेलर लॉन्च ची वेळ दुपारी 12 वाजता सांगतली जात आहे.
 
सलमान सांगतो की चित्रपटाच एक्शन रॉ, रियलिस्टक असेल आणि नवीन पिक्चर ट्रेलरकडून काय अपेक्षा करावी याचा टोन सेट करते - टायगर प्रबल शक्तीने त्याच्या शत्रुंचा नाश करण्याच्या शोधात असेल. YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपट, टायगर 3 दिवाळीवर रिलीज होणार आहे.
 
सलमान म्हणतो, “टायगर 3 मधील एक्शन रॉ, रियलिस्टिक आहे. टायगर फ्रँचायझीबद्दल मला जे आवडते ते म्हणजे नायकाला लार्जर-दॅन-लाइफ हिंदी चित्रपट नायक म्हणून सादर केले गेले आहे जो त्याच्या उघड्या हातांनी लोकांच्या सैन्याचा सामना करू शकतो. 
 
तो पुढे म्हणतो, “त्याच्यामध्ये (टायगरची) वीरता आहे ज्याप्रमाणे तो आपल्या शिकारीची शिकार करतो जैसा खर्या आयुष्यातील वाघ करतो. माझे पात्र, टायगर, लढाईतून कधीही मागे हटणार नाही. तो अखेरचा श्वास घेईपर्यंत कधीही हार मानणार नाही आणि तो आपल्या देशासाठी उभा राहणारा शेवटचा माणूस असेल.
 
तो म्हणतो, “वायआरएफने टायगरला मोठ्या पडद्यावर ज्याप्रकारे सादर केले ते मला आवडते आणि त्यामुळेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. त्यांना टायगरला अ‍ॅक्शनमध्ये पाहणे आवडते कारण त्यांना माहित आहे की त्यांना आतापर्यंतचे काही सर्वात मोठे आणि छान एक्शन सीन पाहायला मिळतील. मला आशा आहे की त्यांना टायगर 3 चा ट्रेलर आवडेल कारण त्यात काही अद्भुत क्षण आहेत.”
 
मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर 3 च्या ट्रेलरच्या अपेक्षेने इंटरनेट प्रचंड उन्मादात आहे. हा चित्रपट आदित्य चोप्रा YRF स्पाय युनिव्हर्सला कसा आकार देत आहे याचा पुढील अध्याय उघड करण्यासाठी सेट आहे ज्याने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 100 टक्के ब्लॉकबस्टर निकाल दिला आहे. एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर, पठाण आणि आता टायगर 3 हे आतापर्यंतचे YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपट आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचे सूत्रधार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा बंद

अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीसोबतच अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांची मने जिंकली

गायिका श्रेया घोषालने सूरतमधील कार्यक्रम रद्द केला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला निर्णय

अनुराग कश्यप विरुद्ध कायदेशीर कारवाई, सुरत कोर्टाने या दिवशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली

सर्व पहा

नवीन

श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिराबद्दल संपूर्ण माहिती

अनुपम खेर दिग्दर्शित 'तन्वी द ग्रेट' चित्रपटाची नायिकाची काजोल ओळख करून देणार

'दक्षिण कैलास' नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर

Kesari Veer: केसरी वीर'चे नवे मोशन पोस्टर प्रदर्शित, सूरज पंचोली या भूमिकेत दिसणार

मॅग्नेटिक हिल लद्दाख, जिथे वाहन बंद असतांना देखील आपोआप पुढे चालते

पुढील लेख
Show comments