Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता पूरब कोहली विवाहबद्ध

Webdunia

विविध टेलिव्हिजन कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि ‘रॉक ऑन’ या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता पूरब कोहली नुकताच प्रेयसी लूसी पेटन विवाहबंधनात अडकला. काही  खास मित्रमंडळी आणि कुटुंबातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरबच्या लग्नाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली.विशेष म्हणजे  पूरब आणि लूसी या दोघांनीही त्यांच्या मुलीच्या म्हणजेच इनायाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या बऱ्याच वर्षांपासून ती आणि पूरब रिलेशनशिपमध्ये होते. 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments