Festival Posters

यशराज फिल्म्स चा प्रतिष्ठित चित्रपट 'वीर-ज़ारा' पुन्हा थिएटरमध्ये!

Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (13:00 IST)
Photo- Instagram
बॉलिवूडचे दिग्गज शाहरुख खान,प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांची शाश्वत प्रेमकहाणी 'वीर-ज़ारा' पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायला सज्ज झाली आहे.यशराज फिल्म्स 13 सप्टेंबरला या प्रतिष्ठित चित्रपटाची निवडक सिनेमा चेन मध्ये,जसे पीवीआर आईनॉक्स,सिनेपोलिस इंडिया,मुवीमॅक्स सिनेमा इत्यादीमध्ये पुन: रिलीज करत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

महान दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली 'वीर-ज़ारा' प्रेम, त्याग आणि आशेच्या गहिऱ्या भावनांना पराकाष्ठा करणारी कथा आहे, जी पिढ्यानपिढ्या मनावर राज्य करत आहे.आता चाहत्यांना ही जादुई कथा मोठ्या पडद्यावर पुन्हा अनुभवता येईल.
 
आपल्या कॅलेंडरमध्ये तारीख नोंदवा आणि 'वीर-ज़ारा' या बॉलिवूडच्या प्रिय चित्रपटाचा उत्सव पुन्हा थिएटरमध्ये साजरा करण्यासाठी तयार व्हा, कारण हा चित्रपट मर्यादित काळासाठी परत येत आहे!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

सारा खानने सुनील लहरीचा मुलगा क्रिश पाठकसोबत हिंदू पद्धतीने केला दुसरा विवाह

'धडक २' साठी सिद्धांत चतुर्वेदीला पुरस्कार, अभिनेत्याने ऑनर किलिंग पीडित सक्षम ताटे यांना समर्पित केला

Christmas Destinations 2025 ख्रिसमस दरम्यान ही ठिकाणे खास बनतात; नक्कीच भेट द्या

धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त देओल कुटुंबाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला

महिमा चौधरीने संजय मिश्राशी दुसऱ्यांदा लग्न केले

पुढील लेख
Show comments