Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यशराज फिल्म्सचा टायगर 3 हा एक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट ,12 नोव्हेंबर, रविवारी रिलीज होणार आहे!

Webdunia
सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (13:00 IST)
आदित्य चोप्राने टायगर 3 चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिविल केला आणि इंटरनेटवर तुफान आलय . YRF ने ट्रेलरमध्ये सीट धरुण ठेवायला लावणारा या तूफान एक्शन सिनेमा ची रिलीज डेट रविवार, 12 नोव्‍हेंबर ही असल्‍याची माहिती दिली आहे. येथे ट्रेलर पहा:
 
कॉम्प्लेक्स रिलीज विंडो या दिवाळीत YRF ला एक धोरणात्मक आणि अनोखी रिलीज योजना तयार करण्यास प्रवृत्त केले आहे. 2023 हे 'अधिक मास'चे वर्ष आहे ज्यामुळे सणाच्या तारखांशी संबंधित गुंतागुंत निर्माण झाली आहे. या वर्षी, सोमवार, 13 नोव्हेंबरला अमावस्या आहे आणि गोवर्धन पूजा/गुजराती नववर्ष 14 नोव्हेंबरला आहे. भाई दूज 15 नोव्हेंबरला आहे, ज्यामुळे या महत्त्वपूर्ण सुट्टीच्या काळात चित्रपटाला अधिक अवकाश मिळेल , ज्यामुळे चित्रपटा ला वीकली कलेक्शन करण्यात मदत होईल.
 
मनीष शर्मा दिग्दर्शित, टायगर 3 मध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत जगभरात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दिल तो पागल है' या दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपटगृहात

37 वर्षांनंतर गोविंदा सुनीता घटस्फोट घेणार!सोशल मीडियावर चर्चा सुरु

लक्ष्मण उतेकर यांनी गणोजी-कान्होजी शिर्के यांच्या वंशजांची माफी मागितली

उदित नारायण अडचणीत, पहिल्या पत्नीने दाखल केला नवा खटला

दृश्यम 3' बाबत एक मोठी घोषणा, या तारखेपासून सुरू होणार शूटिंग

सर्व पहा

नवीन

दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘एप्रिल मे ९९’च्या पोस्टरचे अनावरण

महाशिवरात्रीला संजय दत्तचा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार, पोस्टर रिलीज

रुद्रप्रयाग येथील त्रियुगीनारायण मंदिर जिथे शिव-पार्वतीने घेतले होते सप्तपदी

गायक राहुल देशपांडेंच्या कानडा राजा पंढरीचा सादरीकरणाला ईशा यक्ष महोत्सवात उत्स्फूर्त दाद मिळाली

दिल तो पागल है' या दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपटगृहात

पुढील लेख
Show comments