suvichar

सलमान खान व कलर्स वाहिनी विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद

Webdunia
पुणे - सध्या चालू असलेल्या कलर्स वाहिनीवरील बिगबॉस या रिऍलिटी शोच्या सेटवर स्पर्धक जुबेर खानला शिवीगाळ केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान व कलर्स वाहिनी विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
 
हा प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी चित्रपट निर्माता व दिग्दर्शक जुबेर अली खान (वय ३९, रा. न्यु म्हाडा बिल्डिंग, एस. एम. बी. पी रोड, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. खान यांच्या या तक्रारीवरुन सलमान व कलर वाहिनीच्या विरोधात भादंवी कलम 506, 34 अंर्तगत हा अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

इम्रान हाश्मी अशोक खरातची भूमिका साकारणार? नाशिकच्या भोंदू बाबावर बनत असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा

बायपोलर डिसऑर्डरच्या औषधांमुळे सर्व केस गळून पडले, हनी सिंग म्हणाला, "मी विग घालतो"

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

Waterfalls Of Maharashtra पावसाळी ट्रिपचा प्लॅन करत असाल तर महाराष्ट्रातील या प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या

पुढील लेख
Show comments