Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनुरागचे चित्रपट ''घूमकेतू''मध्ये दिसणार आहे अमिताभ!

Webdunia
मंगळवार, 1 जुलै 2014 (11:21 IST)
मेगास्टार अमिताभ बच्चन अनुराग कश्यप अभिनित चित्रपट ‘घूमकेतू’मध्ये दिसणार आहे. त्यांची भूमिका या चित्रपटात लहानशीच राहणार आहे. ते या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून काम करणार आहे. दिग्दर्शक पुष्पेंद्र मिश्रचे चित्रपट ‘घूमकेतू’चा निर्माण विक्रमादित्य मोटवानी करत आहे.

अमिताभ यांनी सांगितले, ‘‘चित्रपट ‘घूमकेतू’मध्ये मी पाहुणा कलाकार म्हणून काम करणार आहे. चित्रपटाचे निर्माण विक्रमादित्य मोटवानी करत आहे आणि चित्रपटात अनुराग कश्यप देखील काम करणार आहे.’’

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर काही फोटो पोस्ट करत लिहिले, ‘‘विक्रमने ‘उडान’ सारखे उत्तम चित्रपटाची निर्मिती केली आहे.'' चित्रपटात कश्यप एका पोलिस इंस्पेंक्टरची भूमिका साकारणार आहे जेव्हा की 71 वर्षीय बच्चन वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments