Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता सैफ अली खानविरुद्ध आरोप निश्चित

Webdunia
शुक्रवार, 14 मार्च 2014 (12:02 IST)
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या दोन मित्रांवर किल्ला कोर्टात मारहाणप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले  आहेत. कलम 334 आणि 35अंतर्गत हे आरोप निश्चित करण्यात आले.
 
सैफ़ अली खान आणि त्याचे दोन मित्र बिलाल आमरोही आणि शकील लड़ाख या तिघांनी 22 फेब्रुवारी 2012 रोजी ताज हॉटेलमध्ये  आलेल्या इक्बाल शर्मा या व्यक्तीला मारहाण केली होती. त्यावेळी करीना कपूर, करिश्मा कपूर आणि मलायका अरोरा, सैफ़ अली  खान सोबत होत्या. इक्बाल शर्मा यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात सैफ विरूद्ध गुन्हा दाखल केला होता.
 
कुलाबा पोलिसांनी या प्रकरणी गुरुवारी कोर्टात आरोप पत्र दाखल केले.सैफ़ अली खान आज कोर्टात हजर राहिला होता. या प्रकरणाची  पुढची सुनावणी 30 एप्रिलला आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments