Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता अमृताचाही रियलीटी शो

Webdunia
ND
रियलीटी शोच्या ट्रेंडमध्ये आता बडे-बडे स्टार्सही आपले भाग्य आजमावून पाहत असताना सैफ अली खानची 'एक्स वाईफ' अमृता सिंग मागे कशी राहणार. ती आता छोटया पडद्यावर आपले भाग्य आजमावून पाहत आहे. काही दिवसांपूर्वी बालाजी टेलीफील्म्ससोबत 'काव्यांजली' ही मालिका केल्यानंतर आता ती 'किसको मिलेगा टिकट टू बॉलीवूड' हा रियलीटी शो करणार आहे. सहभागी स्पर्धकांना ती अभिनय शिकविणारं आहे. या शोमध्ये तिच्या सोबत शबाना आजमी आणि महेश मांजरेकरही असणार आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments