Marathi Biodata Maker

आमिर शिक्षक होणार

Webdunia
बुधवार, 4 फेब्रुवारी 2015 (15:26 IST)
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आता शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार. पण यावेळी रील नाही तर रिअल लाईफमध्ये आमीर शिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे. अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड युनिवर्सिटीमधून आमिर खानला लेक्चर देण्यासाठी निमंत्रित केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पीके सिनेमावर आमिर लेक्चर देणार आहे. पीकेमधून सामाजिक, धार्मिक बाबींवर मार्मिक पद्धतीने भाष्य करण्यात आलं होतं. त्यामुळेच पीके सिनेमाला भारतात अनेक वादांना सामोरं जावं लागलं होतं. अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ह्या सिनेमावर केला गेला होता.

मात्र ‘पीके’च्या विषयाने आणि त्याच्या यशाने अमेरिकेमधल्या प्रसिद्ध युनिवर्सिटीला मात्र आकर्षित केलं आहे. चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारणार्‍या आमिरच्या खर्‍याखुर्‍या आयुष्यातल्या नव्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

दिपाली सय्यदला फोनवरून धमक्या; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी गोव्यातील या ५ ऑफबीट जागा; गर्दीशिवाय घ्या निसर्गाचा आनंद!

नीट वादावर बोलल्यामुळे विशाल दादलानीला 'इंडियन आयडॉल १६' मधून काढून टाकण्यात आले का? सत्य समोर आले

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

Show comments